Jalna District December 6, 2024बालकल्याण समिती म्हणजे “बालकांचे वाटोळे” “सदस्यांचे कल्याण” “न्यायाधीशांचीच न्यायासाठी भटकंती; भीतीपोटी मागितले पोलीस संरक्षण(भाग -1) जालना- पीडित बालकांना न्याय आणि हक्क मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल कल्याण समिती चालवली जाते. इथे कार्यरत असलेले सदस्य राज्यपाल नियुक्त…