Jalna District April 26, 2024बाई सात वेळा यावं लागेल ! महिलेवर फड्याने उपचार करणाऱ्या बाबा वर गुन्हा दाखल भोकरदन- भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजुर येथून जवळच असलेल्या चांदई एक्को या गावातील एका भोंदू बाबावर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हसनाबाद पोलीस ठाण्यात ,महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष…