Jalna District February 27, 2025ही शेवटची संधी, दुसरे कामधंदे करा नाहीतर तडीपार व्हाल! अप्पर पोलीस अधीक्षकांसमोर वाळू माफियांची परेड जालना- वाळू माफियांमुळे गेल्या महिन्याभरात जालना जिल्ह्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे सर्वच स्तरातून पोलीस प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागला. तसेच महसूल राज्यमंत्री योगेश कदम…