Breaking News 23/09/2026घे भरारी!युवतींना विमान क्षेत्रात भरारी घेण्याची सुवर्णसंधी जालना, जालना जिल्ह्यातील होतकरू मुलींना विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकारातून ‘IndiGoReach’च्या…