Jalna District August 1, 2024जिल्हाधिकारी राजकीय दबावाचे बळी ? न्यायालयाने दिला एकशे एक रुपये दंडाचा दणका जालना- ग्रामपंचायत आणि ग्रामीण भाग हा विषय खरंतर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतो. परंतु जिल्हा परिषदेची यंत्रणा सक्षम नसल्याने त्यानंतरचे वरिष्ठ अधिकारी म्हणून केवळ राजकीय दबावापोटी जालनाचे…