Breaking News March 2, 2023चहापीत बसलेल्या स्टॅम्प व्हेंडरवर चाकू हल्ला;पहा cctv जालना-कार्यालयीन कामकाज आटोपून चहा पीत बसलेल्या मुद्रांक विक्रेत्यावर अचानक चाकू हल्ला झाला. यामुळे मुद्रांक विक्रेत्यांसह शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. संभाजी उर्फ सुहास संपतराव डेंगळे वय…