Jalna District 30/07/2024जिल्ह्याला मिळाले नवीन ५२ तलाठी;जिल्हा प्रशासनाने दिले नियुक्तीपत्र जालना- जालना जिल्हा महसूल आस्थापनेवरील तलाठी पदभरती – २०२३ अंतर्गत आज दिनांक ३०जुलै रोजी निवडयादीमधील कागदपत्र पडताळणीपूर्ण झालेल्या एकूण ५२ उमेदवारांना तलाठी नियुक्तीपत्र अपर जिल्हाधिकारी रिता…