Jalna District 21/12/2024“श्री साईराम” ने म्हटले “हे राम”; गुंतवणूकदारांची 40 लाखांची फसवणूक; अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालना- गुंतवणूकदारांच्या पैशावर जणू काही बीड जिल्हा डोळा ठेवूनच आहे नव्हे तर त्यांनी गुंतवणूकदारांच्या पैशावर डल्ला मारण्याचा विडाच उचलला आहे की काय अशी शंका आता निर्माण…