Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    “मॅनेज करा”जि.प च्या प्रस्थापित अधिकाऱ्यांचा चौकशी समितीला दम;तर सीईओंना अजब सल्ला!

    विशेष मालिका भाग चार-महाराजांनी अशुभ अमावस्येला शुभ केले!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » “श्री साईराम” ने म्हटले “हे राम”; गुंतवणूकदारांची 40 लाखांची फसवणूक; अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
    Jalna District

    “श्री साईराम” ने म्हटले “हे राम”; गुंतवणूकदारांची 40 लाखांची फसवणूक; अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    EdTvBy EdTv21/12/2024No Comments2 Mins Read2 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- गुंतवणूकदारांच्या पैशावर जणू काही बीड जिल्हा डोळा ठेवूनच आहे नव्हे तर त्यांनी गुंतवणूकदारांच्या पैशावर डल्ला मारण्याचा विडाच उचलला आहे की काय अशी शंका आता निर्माण व्हायला लागली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट या दोन मोठ्या वित्तीय संस्थांनी गुंतवणूकदारांची कोट्यावधीची फसवणूक केल्यानंतर आता श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुख्य शाखा बीड ,असलेल्या या संस्थेच्या अंबड शाखेने गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे.

    श्री साईराम मल्टीस्टेट सोसायटीची अंबड शहरात सुरंगे नगर भागात एक शाखा आहे. 2021 मध्ये या शाखेत गुंतवणूक करण्यासाठी शाखेच्या व्यवस्थापकांनी ग्राहकांना शोधण्यास सुरुवात केली .त्याच दरम्यान या व्यवस्थापकांचा झिरपी येथे राहणाऱ्या आणि तूर्तास सुरंगे नगर अंबड येथे राहत असलेल्या लक्ष्मण भीमराव सावंत वय 38 या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क आला.  मुलांच्या भवितव्यासाठी लक्ष्मण सावंत यांनी पाच लाख रुपये या वित्तीय संस्थेत ठेवले. त्यापैकी एक लाख रुपये मुदत ठेव तर उर्वरित चार लाख रुपये हे बचत खात्यात ठेवले .परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतरही पैसे मिळत नव्हते आणि बचत ठेवीचे पासबुक भरून मिळत नव्हते त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची त्यांना शंका आली आणि त्यांच्यासह इतरही काही ग्राहकांना सेवा मिळत नसल्यामुळे या ग्राहकांनी दिनांक एक जून रोजी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी करून आणि ग्राहकांनी देखील व्यवहार सुरळीत होतील या आशेवर आत्तापर्यंत वाट पाहिली, परंतु आज या ग्राहकांचा बांध फुटला आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार आज या बँकेचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ परभने तसेच उपाध्यक्ष, बँकेचे संचालक मंडळ, व्यवस्थापक आणि या सर्व घटनांना जबाबदार असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे .भारतीय न्याय संहिता 316(2)(5)61(2) अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण सावंत यांच्यासोबतच जयश्री वराडे, गोरख वराडे, विष्णू कानकाटे, राजू शिंदे, अतुल गाडे, रमेश गाडे, रमेश बांगर, लता बांगर, विलास बांगर, मधुकर पालवे, दिपाली खवले, आदींच्या यामध्ये गुंतवणुकी आहेत.

    सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
    -दिलीप पोहनेरकर-9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    ambad police BNS316 dnyanradha multi state Dnyaradha multy state co-op jalna distric ed jalna news jalna police shri sairam urban multi state co-op credit society ltd-beed ज्ञानराधा मल्टीस्टेट भारतीय न्याय संहिता कलम 316 राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बीड सुरेश कुटे
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleबंद; परभणी घटनेच्या निषेधार्थ जालना बंदला प्रतिसाद
    Next Article व्यक्ती विशेष ; “बुद्धिबळाने” दिव्यांगपणावर केली मात; मिळविले ब्राँझ पदक;आदित्य घुलेची भरारी
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    18/07/2026

    “मॅनेज करा”जि.प च्या प्रस्थापित अधिकाऱ्यांचा चौकशी समितीला दम;तर सीईओंना अजब सल्ला!

    18/07/2026

    विशेष मालिका भाग चार-महाराजांनी अशुभ अमावस्येला शुभ केले!

    17/07/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,121 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,137 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,218 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,135 Views
    Don't Miss
    Breaking News 18/07/2026

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    जालना : शासकीय योजने अंतर्गत शालेय पोषण आहारासाठी उपयोगात येणारे गहू व तांदळाचा साठा, काळ्या…

    “मॅनेज करा”जि.प च्या प्रस्थापित अधिकाऱ्यांचा चौकशी समितीला दम;तर सीईओंना अजब सल्ला!

    विशेष मालिका भाग चार-महाराजांनी अशुभ अमावस्येला शुभ केले!

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज कोणत्या कुळात जन्माला आले! भाग -2

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    “मॅनेज करा”जि.प च्या प्रस्थापित अधिकाऱ्यांचा चौकशी समितीला दम;तर सीईओंना अजब सल्ला!

    विशेष मालिका भाग चार-महाराजांनी अशुभ अमावस्येला शुभ केले!

    Most Popular

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views

    अन्नाची किंमत ओळखणारा” सालगडी”

    08/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.