एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Jalna District 19/08/2023कॉफी शिवाय “समथिंग”; पाचशे रुपये तास :पाच जोडपी ताब्यात; सदर बाजार पोलिसांचा छापा जालना- शहरातील मध्यवस्ती असलेल्या आझाद मैदान परिसरात महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि इथेच कॅफे थिंकिंग कप या नावाचे एक कॉफीचे दुकानही आहे. या चौकामध्ये विविध प्रकारची महाविद्यालयीन…