Jalna District February 14, 2022“गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता” रासपाचे नवीन अभियान जालना- जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय समाज पक्षाने आता कंबर कसलीआहे. https://youtu.be/V-IgJ8h99lg पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी आज राष्ट्रवादी समाज पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते…