ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार
Jalna District April 8, 2022धार्मिक कार्यक्रमाला सामाजिक उपक्रमाची जोड;जांब समर्थ गावातून काढला 11 टन कचरा जालना; धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने केवळ मंदिरे आणि प्रार्थना स्थळे स्वच्छ करून उपयोग नाही तर ज्या परिसरात ही धार्मिक स्थळे आहेत तो परिसर देखील स्वच्छ राहायला पाहिजे…