Browsing: edtv

पुणे -शहरातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत भर दिवसा काँग्रेस कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस…

नागपूर: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चौघांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी…

नांदेड: आईसह एका १७ वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या केली तर पित्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत, एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह टाकराळा ता. हिमायतनगर जंगलात आढळून…

 गोंदिया-  वनसंपदेने नटलेला जिल्हा. जिल्हात मोठ्या प्रमाणात वन्यजीव यांच्या वावर असतो. जिल्हात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राणी ची हत्या झाल्याचे समोर आले. अशातच गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे…

जालना- सध्या लग्न समारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रम वाढले आहेत. त्या अनुषंगाने लसीकरण सक्तीचे करता येत नाही, मात्र नागरिकांना त्याविषयी महत्त्व पटवून देऊन आरोग्य विभाग लसीकरणाचे काम…

जालना -वयाची निवृत्ती असू शकते,पण मनाने निवृत्त होवू नये,जे जे सकारात्मक सुंदर असते याचा ध्यास घेता आला पाहिजे,असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका रेखा बैजल यांनी आज  केले.शहरातील…

नाशिक – नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश…

जालना- शहरातील प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये, सात कोटी अकरा लाखांचा विविध विकास कामांचे भूमिपूजन आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या…

लातूर-परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दगडी कोळश्याबरोबर इंधन म्हणून बायोमास ब्रिकेट अर्थात बांबूच्या तुकड्यांचा वापर करण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले असून, या केंद्राच्या महानिर्मिती विभागातर्फे बांबू…

 जालना- भोकरदन तालुक्यातील नळवाडी शिवारात असलेल्या तीन शेतकऱ्यांच्या शेतातून सुमारे दोन क्विंटल गांजा भोकरदन पोलिसांनी जप्त केला आहे. अजूनही ही कारवाई सुरूच आहे. भोकरदन चे उपविभागीय…

नांदेड-मराठवाड्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नांदेड जिल्ह्याला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या विस्तारीत नांदेड ते जालना या महामार्गाच्या भूसंपादनच्या प्रक्रियेला आज प्रत्यक्ष प्रारंभ करून मराठवाड्याच्या नव्या इतिहासाचा कृतीशील…

जालना- शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यामागे लावलेला कारवायांचा ससेमिरा हा केवळ राजकीय हेतुपुरस्सर आहे. त्यामध्ये काही तथ्य नाही असा धीर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी…

पुणे-पुण्यातील गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पुण्यातून एका मोबाइल चोराला अटक केली आहे. हा चोर म्हणजे अंडरवेअर गॅंगचा साथीदार आहे, आता तुम्ही विचार कराल अंडरवेअर गॅंग…

बीड- माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षिकेत अनेक दिवसापासुन वाद आहे. हा वाद वरीष्टांपर्यंतही पोहचला आहे. या वादामुळे ग्रामस्थांनी शाळाही बंद ठेवली…

जालना- रहदारीच्या रस्त्यावर बँक व्यवस्थापकाला मारहाण करून पंधरा लाख रुपये लुटून नेल्याची घटना 26 नोव्हेंबरला घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तपास पूर्ण करून सात…

पुणे-राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने वेगेवळ्या शहरात छापेमारी करत आणखी तिघांना अटक केली आहे. दरम्यान, पेपर फुटीचे केंद्र औरंगाबाद शहर असल्याचे…

जालना-राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या “ड” गटाच्या पद भरतीसाठी च्या पेपर फुटी प्रकरणी पुणे येथील सायबर सेलच्या पथकाने जालना जिल्हातील एका तरुणाला अटक केली आहे. आरोग्य विभागाच्या…

हिंगोली- दिवसेंदिवस शेतीचे वाद हे विकोपाला जात आहेत. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील बेलमंडल येथे घडलीय, सुनियोजन पध्दतीने पत्नीने व दोन…

बीड- परळी तालुक्यातील सिरसाळा-बीड रस्त्यावरील वांगी शिवारात तलाव लगत अनोळखी तरूणाच गळा चिरलेला मृतदेह आढळून आला. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या…

जालना- भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आज दिवसभर जालन्यात होते. माजी मंत्री अर्जुन खोतकर हे सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली.…