Browsing: edtv

जालना- शिवसेनेचे माजी मंत्री तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी गैरव्यवहार करून जालना सहकारी साखर कारखाना बळकावला, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये…

जालना-भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.जालना तालुक्यातील सोमनाथ जळगाव येथे गेल्या नंतर शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.माजी मंत्री अर्जुनराव…

जालना- शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर विविध आरोप करून त्याची शहानिशा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या जालन्यात आले आहेत. https://youtu.be/0ONWggN4SaM दुय्यम निबंधक…

जालना-मंठा अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या 29 हजार 057 एवढया।  ठेवीदारांची रक्कम  47 कोटी 52 लाख 45 हजार 437 एवढया रक्कमेचा विमा दावा ठेवी विमा व पतहमी महामंडळ मुंबई यांना दि.15ऑक्टोबर 2021 रोजी मंठा अर्बन बँकेतर्फे दाखल करण्यात आला होता. त्यापैकी मुंबई यांनी 28 हजार 536 ठेवीदार यांची विमा रक्कम 39 कोटी 95 लाख 13 हजार 899 एवढी रक्कम मंजुर  केलेली असुन मंठा बँकेच्या खात्यात वर्ग केलेली आहे.  या  प्राप्त रक्कमेपैकी खालील तपशिलाप्रमाणे रक्कम संबंधित ठेवीदाराच्या इतर बॅक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी ठेवीदार संख्या बँक खात्यात वितरीत केलेली रक्कम 26 लाख 97 हजार 538 व  29 नोव्हेंबर 2021 रोजी ठेवीदार संख्या 2 हजार 546 बँक खात्यात वितरीत…

जालना-कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका टाळण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि मास्क वापरणे आवश्यक असून जिल्हयातील सर्व व्यापारी, हॉटेल चालक, पेट्रोलपंपचालकांनी आपले सर्व कर्मचारी आणि येणाऱ्या ग्राहकांचे…

जालना -बदनापूर आणि जालना विधानसभा मतदार संघाच्या सीमारेषेवर असलेल्या बदनापूर तालुक्यातील काजळा गावच्या ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आज पुन्हा एकदा जालना बीड महामार्ग अडवून धरला होता.…

जालना-सामाजिक कार्यकर्ते शेख इब्राहिम यांनी    ई-श्रम कार्डची स्वखर्चाने केलेली नोंदणी ही श्रमिकांना दिवाळीची भेट आहे.हा उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार आमदार कैलास गोरंट्याल यांनी…

जालना – आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्थेच्या ओढून आणलेल्या मोटरसायकल आहेत, असे सांगून स्वस्तामध्ये चोरीच्या मोटरसायकल विकणारा एक मोटर सायकल चोरिचा आरोपी आणि अशा मोटर सायकल चे…

जालना- इनरव्हील क्लब ची आढावा बैठक डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोषी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सविता लोया यांनी मागील वर्षभरामध्ये इनरव्हील क्लब…

वाघ्रुळ-  संविधान दिनानिमत्ताने वाघरुळ येथे आज ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेेला जिल्हा् परिषद सदस्य बबनराव खरात यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.…

जालना – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी जाहीर केला आहे, त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,  नगरपंचायत ,नगरपालिका या सर्व निवडणुका…

जालना- एखाद्याला मदत करण्यासाठी आपण संधी शोधली पाहिजे आणि मदत करण्याची संधी दुसऱ्यालाही दिली पाहिजे असे मत इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोषी सिंह यांनी व्यक्त केले.…

जालना- परीक्षेसाठी जाणाऱ्या वाहनाला अपघात होऊन तीन जण ठार आणि एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. अंबड कडून  घनसांवगी ला…

जालना- ब्राह्मण समाजाच्या वतीने शनिवार दि.27रोजी संध्याकाळी 6.00 वा. पाठक मंगल कार्यालय, मुक्तेश्वर मंदिर जवळ, जुना जालना येथे दीपावली  स्नेह मिलन आयोजित करण्यात आले आहे.पुणे येथील…

जालना- येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या मिळालेल्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार केल्या आणि याचे प्रदर्शन भरून इतर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम…

जालना- या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने पोखरी टाकळी शिवारात गट नंबर 163 व त्यांच्या भावाच्या नावाने गट नंबर 180 मध्ये शासनाच्या पोखरा योजना अंतर्गत रेशीम शेती…

जालना- चंदंनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि या ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या सुंदर नगर भागात रात्री चोरी झाली. देवघरामध्ये ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दीड लाखांचा…

जालना -एकलकोंड्या मुलांवरच गुन्हेगारांचे जास्त लक्ष आहे. असे मत जालन्याचे पोलिस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांनी व्यक्त केले आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस मैदानावर असलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये…

जालना- covid-19 चा काळ आता हळूहळू संपायला लागला आहे आणि नोकऱ्या मिळण्याचे दिवस यायला लागले आहेत. तरुणांना कामधंदे ही मिळायला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग…

जालना- दिवसेंदिवस युवती आणि महिलांची होणारी छेडछाड, आणि त्यातून वाढत जाणारी गुन्हेगारी. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने आता महिला व युवतींना सक्षम करण्याचे ठरविले आहे.…