Browsing: edtv

जालना- महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथील राजुरेश्वर गणपतीला अंगारकी चतुर्थी निमित्त आंब्यांची आरास करण्यात आली होती. गणपतीच्या मूर्ती भोवती केशरी रंगात हिरवेगार आंबे…

जालना -शासनाच्या गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी आज दिनांक 20 रोजी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये चंद्रपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक…

जालना- नवीन जालना येथील गायत्री मंदिर परिसरात गुरुवार दिनांक 21 पासून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरुवात होणार आहे. वृंदावन येथील राष्ट्रसंत व आंतरराष्ट्रीय ख्यतीचे भागवताचार्य श्री…

जालना- शहराचे आराध्य दैवत असलेल्या मंमादेवी च्या 12 गाड्यांचा उत्सव रात्री पार पडला. विशेष म्हणजे पथदिव्यांचा अंधार असतानाही हा उत्सवआनंदात आणि निर्विघ्न पार पडला. https://youtu.be/o1IUg6bgqL4 कुंडलिका…

जालना- उन्हाळ्यामध्ये रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांनी सोमवार दिनांक 25 पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे .त्यामुळे वाहनचालकांनो सावधान व्हा आणि नियमांचे पालन…

जालना -स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी भोकरदन तालुक्यातील राजूर येथे आज पहाटे छापा मारून ३० लाखांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कर्नाटक राज्यातून…

जालना- हनुमान जयंतीनिमित्त जालना शहरातील टिपुसुलतान चौकात रात्री महाआरती करण्यात आली. या महाआरती मध्ये सर्व पक्षीय आणि सर्व समाज बांधव उपस्थित होते. जालना रेल्वे स्थानकापासून जवळ…

जालना-जालना – अंबड रस्त्यावर लालवाडी पाटीजवल सकाळी संतोष आसाराम चव्हाण (४५) हे पाच वाजेच्या सुमारास फिरत होते. त्यावेळी त्यांना पारनेर शिवारात बंद असलेल्या सावता हॉटेलमधून लहान…

जालना -आज महारुद्र हनुमान जयंती .प्रभूश्रीरामांनी ज्या वानर सेनेच्या जीवावर लंकेच्या रावणासोबत युद्ध केलं आणि सीता मातेला परत आणलं त्या वानर(लाल तोंडाच्या या वानरांनाआपल्याकडे माकड म्हणतात)…

जालना -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काल दिनांक 14 एप्रिल रोजी जयंती होती. मस्तगड परिसरात दिवसभर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनुयायांनी आनंदोत्सव साजरा…

जालना- जालना शहर फक्त आता उद्योग व्यवसायातच नव्हे तर जिभेचे चोचले पुरविण्यातही पुढे यायला लागलं आहे. जालनेकरांची ही  खवय्येगिरी लक्षात घेवून” स्व वऱ्हाडी” मिसळपाव हे झणझणीत…

 जालना-चांगल्या आणि वाईट अनुभवांनी जीवन बनलेले असते, मात्र चांगल्याच आठवणी जाग्या केल्या व वाईटांना थारा दिला नाही तर मानवी जीवन सुंदर बनेल असे प्रतिपादन मानस फाउंडेशनचे…

जालना -प्रत्येक गावाचा कांही ना कांही तरी इतिसास असतोच. तो कुठेतरी दडलेला असतो. असंच एक अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेलं खामपिंपरी(जुनी) हे एक गाव आहे .गाव…

जालना – “स्वप्न उद्याचे, स्वच्छ नद्यांचे” हे घोषवाक्य घेऊन  कुंडलिका -सीना नदीच्या स्वच्छता अभियानाला आज सुरुवात झाली .यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, “माणसाला माणूस…

जालना- समाजसेवेत विविध उपक्रम राबविणाऱ्या लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल च्या गव्हर्नरपदी जालन्यातील उद्योजक पुरुषोत्तम जयपुरिया यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिनांक 24 ते 30 जून दरम्यान…

आयोध्या- गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात रखडत पडलेल्या श्रीराम जन्मभूमी आणि बाबरी मज्जिद चा वाद संपुष्टात आला आणि आयोध्ये मधील श्रीराम जन्मभूमि च्या मंदिर निर्माणला वायुवेगाने…

जालना- गेल्या सात दिवसांपासून येथील श्रीराम मंदिर संस्थान आनंदवाडी येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात सुरू आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रातःकालीन संगीताची मेजवानी ही भाविक रसिकांना मिळत आहे.…

जालना; धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने केवळ मंदिरे आणि प्रार्थना स्थळे स्वच्छ करून उपयोग नाही तर ज्या परिसरात ही धार्मिक स्थळे आहेत तो परिसर देखील स्वच्छ राहायला पाहिजे…

जालना- महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी  बंदी असलेला गुटका स्थानिक गुन्हे शाखेने पकडला असून बाजारात या गुटख्याची किंमत सुमारे 19 लाख रुपये आहे. https://youtu.be/51rhrcMFmHU स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना…

जालना -जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशीच सामान्य रुग्णालयात आलेल्या रुग्णांची हेळसांड झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वर्ग तीन आणि चार च्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आज…