Jalna District 26/05/2024पुन्हा फोडले एटीएम ;आठ दिवसात दुसरी घटना; पोलिसांच्या गस्तीचे काय? जालना- जालना शहरात गेल्या आठ दिवसांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे दुसरे एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. रविवार दिनांक 19 रोजी जालना शहरातील महावीर चौकात असलेले एटीएम…