Browsing: jalna

जालना-गेल्या 3 दिवसांपासून जालना जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षणासंदर्भात विविध घडामोडींनी धुमसत आहे. विशेष करून जालना जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे मत…

मुंबई,- राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५…

जालना -शहरातील बडी सडक वर असलेले  वडिलोपार्जित पंजोबाचे घर नावावर लावून घेण्यासाठी आवश्यक असलेली नक्कल काढून घेण्यासाठी आठशे रुपयाची लाच घेताना जालना महानगरपालिकेचा फायरमन तथा कनिष्ठ…

जालना- शहरातील पोस्ट ऑफिस भागात राहणाऱ्या संगीता लाहोटी यांचा दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या घरी नोकर असलेल्या भीमराव धांडे यांनी खून केल्याचा आरोप धांडे यांच्यावर…

जालना- जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून वीस दिवसांपूर्वी डॉ. कृष्णानाथ पांचाळ यांनी पदभार घेतला आणि या वीस दिवसांमध्ये काय केलं आणि पुढील दिवसांमध्ये काय करणार याचा लेखाजोखा डॉक्टर…

जालना- 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण आहे आणि या निमित्त तरी पक्ष भेद विसरून राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे असं मत अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त…

जालना- महिनाभरापूर्वी जालना शहरातील सटवाई तांडा या भागात तिघा जणांचा डेंगू मुळे मृत्यू झाला होता. याची नोंद सरकार दरबारी देखील आहे. त्यामुळे हा आजार पसरत असल्याचे…

जालना -येथील जे.ई. एस. महाविद्यालयाच्या मैदानावर मराठी अर्थशास्त्र परिषदेचे 45 वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. दिनांक पाच सहा आणि सात असे तीन दिवस…

जालना- अध्यात्माच्या क्षेत्रात जातीला नाकारण्याचे काम संतांनी केले. असे प्रतिपादन संभाजीनगर येथील प्रसिद्ध कीर्तनकार अशोक देशमाने यांनी केले. https://youtu.be/fa2-Kv9WfAQ लघुउद्योग भारतीच्या वतीने तृतीय एकत्रीकरण कार्यक्रमाचे…

जालना- सहा महिन्यापूर्वी जालनेकरांना पारसी टेकडी हे नाव देखील माहित नव्हतं. मात्र आता हे नाव फक्त जालनेकारांपुरतं मर्यादित राहिलेले नाही तर परराज्यातही या टेकडीची ख्याती पसरायला…

जालना-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून जालन्यात सुरू होत असलेल्या रेल्वे पीट लाईनच्या कामामुळे जालन्याच्या विकासाला आणखी एक चाक लागणार आहे .त्यामुळे जालनेकरांच्या उद्योग, व्यवसायाला…

जालना- पॉपुलर फ्रंटचा कार्यकर्ता अब्दुल हदी याला दोन दिवसांपूर्वी एटीएसच्या पथकाने जळगाव येथून ताब्यात घेतले होते. अधिक माहितीसाठी त्याला जालना येथील रहमानगंज भागात असलेल्या त्याच्या घरी…

जालना -दहशतवादी विरोधी पथकाने परवा मध्यरात्री जालना शहरातील पॉपुलर फ्रंट चे कार्यकर्ते अब्दुल हदी यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून आज दुपारी नमाज…

जालना-मुंबई महानगरपालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून प्राणीसंग्रहालयामध्ये पेंग्विन पक्षी आणले. हे पक्षी भारतामध्ये दुर्मिळ आहेत. या पक्षांना पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक…

जालना -महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.…

जालना- शेतीच्या वादातून अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथे असलेल्या माने कुटुंबात वाद सुरू आहे. या वादाचे पर्यावरण सासूने सुनेच्या शेतातील कपाशीचे पीक उपटून टाकले आणि संताप…

जालना -जिल्ह्यातील शिवसेनेचा वाघ आणि “टायगर अभी जिंदा है” म्हणणारे माजी मंत्री तथा विद्यमान उपनेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटाला जाऊन मिळाल्याच्या बातम्या आणि फोटो व्हायरल…

जालना -नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता जिल्हा काँग्रेस समितीची आज बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील आजी- माजी सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. नगरपालिका आणि…

जालना- जन्माला आल्यानंतर जगायचं कसं !हे शिकविणारे सर्वात पहिले गुरू म्हणजे आई वडील. त्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर जगामध्ये जगण्यासाठी जे ज्ञान आवश्यक असतं ज्या ज्ञानामुळे माणूस…

जालना-आषाढी एकादशी यात्रे च्या निमित्ताने मराठवाड्यातील तीन प्रमुख स्थानकांवरून पंढरपूरपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या उत्सवा दरम्यान श्री विठ्ठला च्या दर्शना करिता…