Jalna District 26/09/2021तलाव भरला; देवीच्या यात्रेसोबतच पर्यटकांची ही गर्दी वाढणार बदनापूर-तालुक्यातील महत्त्वाचे असलेले सोमठाणा येथील दुधना मध्यम प्रकल्प, वाल्हा येथील सोमठाणा प्रकल्प, राजेवाडी येथील लघु प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. विशेष म्हणजे वाल्हा येथील…