आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!
Jalna District November 17, 2023एल्गार सभेमध्ये जरांगे पाटलांना गर्भित इशारे ;सविस्तर बातमी पहा जालना- गेल्या तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणासंदर्भात सुरू जालना जिल्ह्यात सुरू असलेले वाद वाढत चालले आहेत आज ओबीसी समाजाची आरक्षण बचाव एल्गार सभा होती या सभेमध्ये देखील…