Jalna District 27/08/2022चार गाई दोन वासरांचा विजेच्या झटक्याने तर दोन बैलांचा गाळात फसून मृत्यू कुंभार पिंपळगाव/ परतुर- परतूर तालुक्यातील आंबा येथे असलेल्या बागेश्वरी देवीला सोडलेल्या सुमारे 12 पैकी चार गाईंचा आणि दोन वासरांचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील…