जालना जिल्हा 17/11/2021लक्ष्मी स्टील मध्ये पहाटे साडेचार वाजता चोरी; पळविले 1 लाख 60 हजार जालना- दोन दिवसांपूर्वी शहरात रात्री साडेदहा वाजता एका व्यापाऱ्याला लुटलेली घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास जुन्या मोंढ्यातील लक्ष्मी स्टील सेंटर मध्ये…