Jalna District October 25, 2021वन विभागाच्या परिसरातून गारगोटी चोरीचे प्रमाण वाढले वाघरुळ -जालना तालुक्यात वाघरुळ परिसरात वनविभागाची अनेक एकर जमीन आहे. या जमिनीवर वृक्षारोपण नसल्यामुळे माळरानावर उजाड असलेल्या या जमिनीचा परिसरातील चोरटे गैरफायदा घेत आहेत. https://youtu.be/V02Kl5DhEgI गेल्या…