Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: mla kuche
जालना- जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करू हा जालनेकरांना दिलेला शब्द आपण पूर्ण केला आहे. हा शब्द पूर्ण करत असताना केवळ शासनच आपल्या मदतीला होते आणि मी…
जालना – जालना आणि अंबड नगरपालिकेमध्ये पाण्याच्या वाटाघाटीवरून सकाळी सुरू झालेला वाद दुपारी पालकमंत्री आणि दोन्ही आमदार एका टेबलवर बसतात निकाली निघाला आहे. https://youtu.be/gTc8ocuD-5w सकाळी 11…
जालना-शहराला मिळणाऱ्या20 एमएलडी पैकी अंबड नगर पालिकेला 11 एमएलडी पाणी दिले तर पिण्यासाठी तर सोडा “धुण्यासाठी” देखील जालनेकरांना पाणी मिळणार नाही अशी भीती जालनाचे आमदार कैलास…
जालना- भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत असताना जालना नगरपालिकेला पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला होता. मात्र आजही या योजना अपूर्ण आहेत. त्यामुळे जालनेकरांना पंधरा दिवसाआड…
जालना- सरकार जर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नसेल तर, ती छत्रपतिंची नाही तर पाकिस्तान ची औलाद आहे. असं जाहीर वक्तव्य बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांनी…
जालना- अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले परंतु या नुकसानी मधून नेमक्या भाजपा आमदाराच्या मतदारसंघातील गावांना वगळण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या बदनापूर मतदार संघातील भाजपचे आ. नारायण…
बदनापूर, -तालुक्यातील रोशनगाव मंडळात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे व फळबागांचे नुकसान झालेआहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी म्हणून पंचनामे आवश्यक आहे व संबंधित…
जालना- बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांनी सामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना स्वतःच्या नावावर लाटल्या आहेत. स्वतःच्या परिवारातील पत्नी, आई ,भाऊ ,भावजय या सदस्यांचा एक बचत गट…