Jalna District February 16, 2022पोखरी सिंदखेड ते शेगाव पायी दिंडी सोहळ्याचे एक तप पूर्ण वाघरुळ- जालना तालुक्यातील पोखरी सिंदखेड ते शेगाव या पायी दिंडी सोहळ्याला एक तप पूर्ण झाले आहे. बाराव्या वर्षी हा दिंडी सोहळा शेगाव कडे रवाना झाला आहे.…