Jalna District October 24, 2021सहा आणे रोजाने काम करणाऱ्या सासर्यांची फोटोग्राफर जावयाच्या मदतीने भरारी जालना -सन 1971 -72 मध्ये जायकवाडी म्हणजे पैठण ते नांदेड या पाटाचे काम सुरू होते. आणि या कामावर एक टोपलं साहित्य उचललं की एक पैसा मिळायचा.…