एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
जालना जिल्हा 24/09/2021त्या “अंगणवाडी सेविकेवर दोन दिवसानंतर कारवाई जालना -परतूर तालुक्यातील शेलगाव येथील अंगणवाडी कार्यकर्त्या कांताबाई परसराम साठे यांनी शालेय पोषण आहाराचा तांदूळ भंगार वाल्यांना विकला होता. गावकऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडून दिले होते, मात्र…