Breaking News 22/06/2026उद्यापासून शाळा एकाच सत्रात जालना-अलनिनोच्या प्रभावामुळे उद्यापासून सर्व माध्यमांच्या शाळा एकाच सत्रात करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती अशीमा मित्तल यांनी जारी…