Jalna District October 30, 2023तरुण पिढीने “दक्ष” रहावे- “संघ” जालना- भारतीय संस्कृती पासून दूर ठेवणाऱ्या आणि फितूर करणाऱ्या विचारांना नवीन पिढीने वैज्ञानिक पातळीवर पडताळून पाहावे आणि मगच काय तो निर्णय घ्यावा! कोणाच्याही सांगण्यावर जाऊ नये…