Jalna District June 9, 2024“ज्ञानराधा”चा 25 कोटी 32लाख रुपयांचा ग्राहकांना गंडा ; पैठण पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल पैठण- गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असलेल्या पैठण येथील शाखेच्या 35 ग्राहकांना तीन कोटी 80 लाख रुपयांना चुना…