Jalna District January 29, 2025ड्रेस मुळे मान खाली घालावी लागते; गुरूंचा गौरव वाढविण्यासाठी खादी वापरा- साध्वी सिद्धीसुधाजी म.सा. जालना- आपल्या गुरूंचा गौरव वाढविणे हे आपले कर्तव्य आहे. असे प्रतिपादन साध्वी सिद्धीसुधाजी म.सा.यांनी केले. जालना शहरात श्री गुरु गणेशलालजी म.सा .यांच्या 63 व्या पुण्यतिथी निमित्त…