Jalna District May 3, 2024भोकरदन तालुक्यात दोन अपघातात दोन जण ठार, सुट्ट्यांमध्ये काकाकडे येणाऱ्या धाराशिव येथील महिलेचा समावेश जालना /भोकरदन-जालना शहरातील चंदनझिरा भागातील शेळके कुटुंबातील सहा जण आज दुपारी 2.50 वाजेच्या सुमारास टाटा टियागो या चारचाकी वाहनातून (क्र. एमएम-14, जीए- 9843) भोकरदन मार्गे सिल्लोडकडे…