Jalna District 06/02/2023गॅस सिलेंडर का गॅस शेगडी? मर्चंट बँकेच्या निवडणुकीत अवघे 47 टक्के मतदान जालना -मोतीराम अग्रवाल मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात टक्केवारी घसरल्यामुळे शेगडी शिवाय गॅसचा आणि गॅस शिवाय शेगडी चा काय उपयोग? अशी परिस्थिती निर्माण झाली…