Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आता आणखी एक बुडाली…? स्नेहश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी!

    एम्स(AIIMS) च्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती म्हणजे डॉ. हेडगेवार रुग्णालयाचा गौरव-डॉ. अनंत भास्करराव पंढरे(ABP)

    ईच्छा तेथे मार्ग; अभियंत्याची झाली “कलाकार” उद्योजिका!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » चोरलेल्या मालाच्या वाटाघाटीवरून चोरांमध्येच हाणामारी; स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी लावला छडा;
    Jalna District

    चोरलेल्या मालाच्या वाटाघाटीवरून चोरांमध्येच हाणामारी; स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी लावला छडा;

    EdTvBy EdTvMarch 30, 2022No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp
    Share
    Facebook WhatsApp

    जालना- चोरीमध्ये चोरलेल्या मालाच्या वाटाघाटी वरूनच दोन संशयित चोरांमध्ये हाणामारी झाली आणि याचा फायदा स्थानिक गुन्हे शाखेने उचलला. एका गुन्हा सोबत आणखी तीन गुन्ह्यांचा तपास लावण्यात यश आले आहे.
    दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणतात ते यालाच!

    दोन दिवसांपूर्वीच तीर्थपुरी येथे जबरी चोरी करून सुमारे साडेआठ लाखांचा माल लंपास करणाऱ्या चोरांचा शोध स्थानिक गुन्हे शाखा घेत होती. या तपासादरम्यान त्यांना पिठोरी सिरसगाव येथील एका संशयित चोराचे नाव कळाले आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपास केला .गंगाराम व्‍यंकटी शिंदे हा उसाच्या शेतात लपून बसला असल्याचे समजले. त्याचा शोध घेऊन त्याच्या अंगावरील हाणामारीच्या जखमे विषयी विचारले असता, त्याने तीर्थपुरी येथे टाकलेल्या दरोड्यातील मालाच्या वाटाघाटी वरून त्याचा साथीदार बाबुशा सावळा पवार याने त्याला जबर मारहाण केल्याचे सांगितले.

    स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या दोघांनाही विश्वासात घेतले असता त्यांनी यापूर्वी देखील अशा चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली.
    जाफराबाद तालुक्यातील पिंपळखुटा येथे देखील रामदास खोसरे हे रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते त्यांच्या घरी दुसरा कोणीही पुरुष नसल्याचे पाहून शेत वस्तीतील त्यांच्या घरात दरोडा टाकून चार लाख 13 हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते. तीन महिन्यांपूर्वी हा दरोडा टाकल्यानंतर पाच-सहा दिवसांनी लगेचच घनसांवगी तालुक्यातील खडका येथे दरोडा टाकला आणि त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वीच तीर्थपुरी येथेही अशाच प्रकारचा दरोडा टाकला आहे.

    दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी गंगाराम शिंदे याचा साथीदार बाबुशा सावळा पवार याला गोंदि तांडा येथून ताब्यात घेतले आहे आणि गोंदी पोलिसांच्या हवाली केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उर्वरित चार आरोपींचा आणखी शोध घेत आहेत.
    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे गोकुळसिंग कायटे ,संजय मगरे, कृष्णा तगे, सुधीर वाघमारे, कैलास चेके, देविदास भोजने, रणजीत वैराळ, विनोद गडदे, सचिन चौधरी, आदींनी हा तपास लावला.

    https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
    *दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
    https://edtvjalna.com

    edtv jalna police lcb sp thirthpuri
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleमूर्तीवेस दुरुस्तीचा रस्ता मोकळा ;महिनाभरात होणार काम सुरू
    Next Article खबरदार पोलिसांना दगड माराल तर ,भोगावी लागेल तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आता आणखी एक बुडाली…? स्नेहश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी!

    May 14, 2025

    एम्स(AIIMS) च्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती म्हणजे डॉ. हेडगेवार रुग्णालयाचा गौरव-डॉ. अनंत भास्करराव पंढरे(ABP)

    May 12, 2025

    ईच्छा तेथे मार्ग; अभियंत्याची झाली “कलाकार” उद्योजिका!

    May 11, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    आता आणखी एक बुडाली…? स्नेहश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी!

    May 14, 202532 Views

    एम्स(AIIMS) च्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती म्हणजे डॉ. हेडगेवार रुग्णालयाचा गौरव-डॉ. अनंत भास्करराव पंढरे(ABP)

    May 12, 202512 Views

    ईच्छा तेथे मार्ग; अभियंत्याची झाली “कलाकार” उद्योजिका!

    May 11, 20256 Views

    महापालिका भेट म्हणून दिली बेशरमाची झाडे! टक्केवारीचाही केला आरोप!

    May 8, 20253 Views
    Don't Miss
    Breaking News May 14, 2025

    आता आणखी एक बुडाली…? स्नेहश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी!

    जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने घोटाळ्याची मालिका सुरू केल्यानंतर साईराम मल्टीस्टेट, छत्रपती मल्टीस्टेट, राजस्थानी…

    एम्स(AIIMS) च्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती म्हणजे डॉ. हेडगेवार रुग्णालयाचा गौरव-डॉ. अनंत भास्करराव पंढरे(ABP)

    ईच्छा तेथे मार्ग; अभियंत्याची झाली “कलाकार” उद्योजिका!

    महापालिका भेट म्हणून दिली बेशरमाची झाडे! टक्केवारीचाही केला आरोप!

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आता आणखी एक बुडाली…? स्नेहश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी!

    एम्स(AIIMS) च्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती म्हणजे डॉ. हेडगेवार रुग्णालयाचा गौरव-डॉ. अनंत भास्करराव पंढरे(ABP)

    ईच्छा तेथे मार्ग; अभियंत्याची झाली “कलाकार” उद्योजिका!

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

    April 25, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.