Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला एक महिना झाला तरी खुर्ची सोडण्याचे “नियोजन” जमेना?

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » परतुर मध्ये लढत तर होणारच; मैत्रीपूर्ण असो अथवा बंडखोरी करून ;काँग्रेस आणि ठाकरे सेना आमने-सामने
    Jalna District

    परतुर मध्ये लढत तर होणारच; मैत्रीपूर्ण असो अथवा बंडखोरी करून ;काँग्रेस आणि ठाकरे सेना आमने-सामने

    EdTvBy EdTvOctober 28, 2024Updated:October 28, 2024No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    परतुर- जालना जिल्ह्यातील परतुर आणि घनसावंगी मतदारसंघाकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. परतुर मध्ये लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु अद्याप पर्यंत घनसांगवीतून भाजपा किंवा शिंदे सेनेचा उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे येथील चित्र स्पष्ट होणे बाकी आहे. परतुर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आत्तापर्यंत काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ यावेळी ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांना बहाल केला आहे .त्यामुळे या तालुक्यात काँग्रेस जिवंत ठेवणाऱ्या माजी आमदार तथा काँग्रेसचे माजी जिल्हाप्रमुख सुरेशकुमार जेथलिया हे चांगले जिद्दीला पेटले आहेत आणि मैत्रीपूर्ण असो अथवा बंडखोरी करून लढण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यांची ही लढत एकीकडे मित्र पक्षाच्या म्हणजेच हातात मशाल घेतलेले  बोराडे यांच्याशी आहेत तर दुसरीकडे भाजपाचे प्रस्थापित आमदार बबनराव लोणीकर यांच्या सोबत आहे.

    परतुर तालुक्यात 2009 शिवसेनेसोबत बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडून आले होते . त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बबनराव लोणीकर यांचा 11हजार मतांनी त्यांनी पराभव केला होता परंतु त्यावेळी देखील श्री जेथलिया यांच्यावर कोणतीही कारवाई करायची हिम्मत उद्धव ठाकरे यांनी दाखविली नाही. पाच वर्ष अपक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आणि नंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मदत करण्यासाठी काँग्रेसमध्ये गेले .2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, असे असतानाही परतुर तालुक्यामध्ये त्यांनी काँग्रेसला जीवंत ठेवले आणि आज ज्यावेळी निवडणूक लढायची वेळ आली त्यावेळी काँग्रेसला डावलल्या गेले ही खदखद सुरेश जेथलिया यांच्या मनात आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेच्या सेनेने ए. जे. बोराडे यांना जरी तिकीट दिले असले तरी त्यामध्ये अजून बदल होऊ शकतो किंवा काँग्रेसलाही ही जागा सुटू शकते असा आशावाद सुरेश जेथलिया यांना आहे.  तसे जरी नाही झाले तरी निवडणूक अटळ आहे असेही ते सांगतात .एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील दौरे, प्रचार साहित्य, याची देखील त्यांनी तयारी केलेली आहे. विशेष म्हणजे 2009 मध्ये अपक्ष असताना त्यांना 42 हजार 702 मते पडली होती तर 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढल्यानंतर देखील 42577 मते पडली होती. म्हणजेच अपक्ष असताना देखील त्यांनी पक्षाच्या तिकिटापेक्षा 125 मते जास्त मिळवून विजय मिळवला होता.

    सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
    -दिलीप पोहनेरकर-9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    abp election jalna news mantha mcn partur tv9 ए. जे.jalna distric काँग्रेस जालना जिल्हा निवडणूक आयोग परतुर विधानसभा मतदारसंघ बोराडे विधानसभा निवडणूक 2024 मशाल सुरेश जेथलिया
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleवाजवा तुतारी हटवा टक्केवारी! बदनापूर विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराचा नारा
    Next Article आमदार भरती :आज पर्यंत 130 उमेदवारांचे अर्ज ;घनसावंगी मध्ये सर्वात जास्त उमेदवार
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला एक महिना झाला तरी खुर्ची सोडण्याचे “नियोजन” जमेना?

    July 5, 2025

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    July 4, 2025

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    July 4, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,064 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025912 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025806 Views
    Don't Miss
    Breaking News July 5, 2025

    जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला एक महिना झाला तरी खुर्ची सोडण्याचे “नियोजन” जमेना?

    जालना- शासनाने बदलीचे आदेश काढून एक महिना उलटला तरी देखील जालन्याच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना खुर्ची…

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला एक महिना झाला तरी खुर्ची सोडण्याचे “नियोजन” जमेना?

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.