Jalna Districtजालना जिल्हा
घनसावंगी मध्ये राष्ट्रीय समूह गानसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
घनसावंगी- जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे राष्ट्रीय समूहगान चे आयोजन करण्यात आले होते .अत्यंत शिस्तबद्धपणे आणि नेत्रदीपक असे हे समूह गान झाले. शासकीय यंत्रणात कार्यरत होतीच, मात्र नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आपले सर्व व्यवहार बंद ठेवून घनसावंगी शहरातील मुख्य रस्त्यावर आले आणि विद्यार्थ्यांसोबत समूह गान गायले.मुख्य रस्त्यावर लांबच लांब असलेली ही रांग डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी होती.
*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com