Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    पोद्दार ची “शाळा” उघड ;RTE च्या यादीत पुन्हा आले नाव.

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात
    Breaking News

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    EdTvBy EdTv13/03/2026No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना-लाचखोरी मध्ये नवीन नवीन फंडे उघडकिस यायला लागले आहेत . लाचघेतल्यानंतर आपण पकडले जाऊ या भीतीने पोलीस देखील आता “डिस्काउंट” ची भाषा करायला लागले आहेत .मंठा पोलीस ठाणे जिल्हा जालना मध्ये पोलीस निरीक्षक आणि एका पोलिस अंमलदाराला  लाच घेताना पकडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

    मंठा तालुक्यात अवैध वाळूची सरास विक्री होत असल्याचे प्रकार काही नवीन नाहीत आणि पोलिसांसोबत वाळू वाल्यांचे संबंधही नवीन नाहीत .परंतु जेव्हा अतिरेक होतो त्यावेळेस अशा गोष्टी उघडकीस होतात. या प्रकरणातील एका अवैध वाळू वाल्याचे टिप्पर चालू होते. हे टिप्पर चालू ठेवण्यासाठी त्याच्याकडून मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांनी एका महिन्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली. त्यानुसार हा सौदाही ठरला त्यापैकी दहा हजार रुपये देखील त्यांनी घेतले. उर्वरित चाळीस हजार रुपये हे तक्रारदाराची पोलीस अधिकाऱ्याला देण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे त्याने थेट छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची संपर्क केला आणि तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष तक्रारीची गुरुवार दिनांक 12 रोजी शहानिशा केली. यावेळी पोलीस अंमलदार रवी जाधव यांनी पोलीस निरीक्षकासाठी पन्नास हजार रुपये आणि स्वतःसाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी दहा हजार रुपये रात्रीच घेऊन टिप्पर सोडून दिले .त्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांनी तक्रारदाराकडे दोन टिप्पर पकडून दिल्यास मासिक हप्त्यामध्ये सूट देऊ असे सांगितले. सापळ्याची शहानिशा करत असताना दहा हजार रुपये पूर्वीच घेतल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित 40 हजार रुपयांसाठी तोडजोड करून तीस हजार रुपये देण्याचे ठरले.  ही रक्कम पोलीस अंमलदार रवी राठोड यांनी पोलीस ठाणे मंठा येथे असलेल्या गोपनीय शाखेत गोपनीय पद्धतीने घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून रंगेहात पकडले आहे. 

    याप्रकरणी सरकारतर्फे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष तीगोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणातील आरोपी क्रमांक एक रवी गणपत जाधव पोलीस अंमलदार मंठा पोलीस ठाणे, वर्ग तीन, राहणार पोलिसांची निवासस्थाने रूम नंबर 200 जालना, आरोपी क्रमांक दोन पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड वर्ग एक मंठा पोलीस ठाणे राहणार उल्कानगरी घर नंबर 224 छत्रपती संभाजी नगर हल्ली मुक्काम तळणी फाटा मंठा या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मनोजकुमार राठोड हे यापूर्वी जालना येथे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये पोलीस उपाधीक्षक म्हणून कार्यरत होते, त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात गृह विभागाचे उपअधीक्षक म्हणून देखील काही दिवस काम केले आणि त्यानंतर त्यांची मंठा येथे बदली झाली होती.

    सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
    ■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
    ■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    ■दिलीप पोहनेरकर,
    9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    #वाळू उपसा#लाचलुचपत प्रतिबंधक विभाग#ACB #पोलीस निरीक्षक#मंठा पोलीस ठाणे#PI #jalna police #mantha police #sp jalna #EOW #ed news #live jalna #
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleतृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    12/03/2026

    पोद्दार ची “शाळा” उघड ;RTE च्या यादीत पुन्हा आले नाव.

    11/03/2026

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/2026
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,091 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,111 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,352 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,249 Views
    Don't Miss
    Breaking News 13/03/2026

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    जालना-लाचखोरी मध्ये नवीन नवीन फंडे उघडकिस यायला लागले आहेत . लाचघेतल्यानंतर आपण पकडले जाऊ या…

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    पोद्दार ची “शाळा” उघड ;RTE च्या यादीत पुन्हा आले नाव.

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    पोद्दार ची “शाळा” उघड ;RTE च्या यादीत पुन्हा आले नाव.

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.