जालना जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रोडपोषण आहाराविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अवघ्या दोन वर्षांपूर्वी ताब्यात घेतलेल्या नियोजन भावनांच इमारतीमधील वातानुकूलित यंत्रणा दोन वेळा बंद पडल्यामुळे आजचा हा कार्यक्रम दुसराच ठिकाणी हलवावा लागला. त्यातच या गर्मीमुळे एका महिला उपजिल्हाधिकाऱ्यालादखील भोवळ आली. अशा या घामांच्या धारामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रौढ पौष्टिक आहाराचे डोस घेतले. सविस्तर बातमी पहा खालील व्हिडिओमध्ये.
सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172
