Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » खबरदार दंगा कराल तर! केंद्रीय दंगा नियंत्रण पथकाचं पथसंचलन
    Jalna District

    खबरदार दंगा कराल तर! केंद्रीय दंगा नियंत्रण पथकाचं पथसंचलन

    EdTvBy EdTvAugust 2, 2023No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- जालना जिल्हा आता सरळ सोपा जिल्हा राहिला नाही तर तो एक अति संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखायला लागला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या केंद्रीय राखीव दलाच्या रॅपिड ऍक्शन फोर्स, म्हणजेच दंगा नियंत्रण पथकाने ने जालना शहरातून आज पथसंचलन केलं.

    केंद्रीय राखीव दलाचे हे पथक महाराष्ट्र पोलीस यांनी ठरवून दिलेल्या शहरांमध्ये आठ ते दहा दिवस ठाण मांडून बसत आणि जिल्ह्यांमध्ये संवेदनशील असलेल्या पोलीस ठाण्यांतर्गत पथसंचलन करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं. हे करत असतानाच त्याचा दुसरा अर्थ असाही निघतो की गुन्हेगारांनो दंगेखोरांनो सावधान व्हा! तुमच्यासोबत दोन हात करायला आम्हीही तयार आहोत आणि तुम्हाला कसं काबूमध्ये करायचं हे आम्हाला देखील ठाऊक आहे. कदाचित त्याची पूर्वतयारी म्हणूनच शहरातील संवेदनशील भागांमधून हे पथसंंचलन केल्या जातं. शहरांमध्ये सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज हे पथसंचलन झालं. मामा चौक, फुलबाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंगळ बाजार ,पाणी वेस या मार्गे शोभा प्रकाश मंगल कार्यालयात याचा समारोप झाला.

    केंद्रीय राखीव दलाच्या आर. ए .एफ. म्हणजेच रॅपिड ऍक्शन फोर्स च्या 102 बटालियनचे जवान जालन्यात आले आहेत. त्यांचे अधिकारी म्हणून द्वितीय कमान अधिकारी प्रेम कुमार ,सहाय्यक कमांडंट श्रीमती नेहा यादव, निरीक्षक  रवि कांत ,श्रीमती प्रीती सिंह यांच्यासह आठ महिला आणि 70 जवान आहेत. यापूर्वी 2021 मध्ये हे पथक जालन्यात येऊन पाहणी करून गेले होतो. पथसंचलनामुळे भविष्यामध्ये जर दंगा झाला तर याच पथकाला दंग्याच्या ठिकाणी पाठवल्या जातं, कारण या पथकाने संवेदनशील भागात फिरून त्या भागाचा अभ्यास केलेला असतो. दिनांक आठ ऑगस्ट पर्यंत हे पथक जालना जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या 10 पोलीस ठाणे अंतर्गत पथसंचलन करणार आहे. या केंद्रीय पथकासोबत स्थानिक पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन ,कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री माने पोलीस निरीक्षक श्री शिंदे आदींचा सहभाग होता.

    सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
    दिलीप पोहनेरकर-9422219172

    raf केंद्रीय राखीव दल दंगा नियंत्रण पथक रॅपिड ऍक्शन फोर्स सी. आर .पी. एफ.crpf
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleहिंगोली ;गोळीबार करणारे ते हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद
    Next Article खून केल्याबद्दल दहा वर्ष तर खुनाच्या प्रयत्नासाठी तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    June 7, 2025

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    June 6, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,010 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,176 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025721 Views

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025529 Views
    Don't Miss
    Breaking News June 7, 2025

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे…

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.