जालना- जालना जिल्ह्यात रिक्त असलेल्या कोतवाल पदाच्या 69 उमेदवारांसाठी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आल्या होत्या.त्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक डिवाइस च्या मदतीने पेपर फुटीचे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले होते त्यामधील आठ आरोपींना त्यावेळी अटकही केली होती या प्रकरणाचा तपास पोलीस येत आहेत आणि आरोपीही वाढले आहेत त्यामुळे आणखी किती आरोपी आहेत या परीक्षेचे पुढे काय होणार कधी निकाल लागणार या सर्व प्रश्नांची उत्तरे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ यांनी दिली आहेत.

https://edtvjalna.com/2023/10068/

 

 

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
–9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version