जालना- शहरातील सत्कार कॉम्प्लेक्स भागांमध्ये रविवार दिनांक 12 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा किरकोळ अपघात झाला .या अपघाताचे पर्यावरण दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी मध्ये झाले. या हाणामारीत तलवारींचाही वापर करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे .यामध्ये जखमी झालेल्या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, याच प्रकरणात एका मिठाईच्या दुकानावर देखील दगडफेक झालीआहे . दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नागरे, यांच्यासह कदिम जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी इथे तळ ठोकला आहे. परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version