जालना- कोतवाल परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर रद्द करण्यात आलेली परीक्षा कधी होणार? कशी होणार ?जालना शहरा बाहेरून वळण रस्ते होऊन चार वर्षे झाली मात्र अद्याप पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकडील रस्त्यावरील पथदिव्यांशिवाय इतर पथदिवे लागलेले नाहीत? ते कधी लागणार? गेल्या दोन महिन्यांपासून दोन समाजातील शिक्षकांची भांडणे वाढली आहेत लाठ्या-काठ्यापर्यंत हा प्रश्न जाऊ शकतो ?याला आळा कसा बसणार ?शहरात अनधिकृत होर्डिंग्स वाढले आहेत त्यामुळे अपघाताची ही शक्यता आहे त्याला नियंत्रित कसे करणार ?यासह अन्य प्रश्नांचा पत्रकारांनी जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांच्यावर भडीमार केला आणि त्यांनी याची काय उत्तरे दिली पहा खलील  व्हिडिओमध्ये.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version