जालना- साऊथ आफ्रिकेतील डर्बन येथे दिनांक 9 जून रोजी कॉम्रेड रन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. सर्वात जुनी आणि सर्वात मोठी असे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे देश-विदेशातून 23 हजार स्पर्धक यामध्ये भाग घेणार आहेत. त्यामध्ये साडेतीनशे भारतीय स्पर्धक आहेत. या स्पर्धकांमध्ये जालन्यातून जितेंद्र अग्रवाल हे स्पर्धक आहेत. जितेंद्र अग्रवाल यांनी आतापर्यंत पुणे, मुंबई, लोणावळा, सातारा आदि ठिकाणी झालेल्या फुल मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला होता. डर्बन येथे होणाऱ्या या स्पर्धेविषयी आणि सहभागी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी याविषयी सविस्तर माहिती देत आहेत जितेंद्र अग्रवाल.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172