जालना- जालना शहरात अनधिकृत  होर्डिंग्ज चा सुळसुळाट झाला आहे .विजेच्या एका खांबावर सहा सहा होर्डिंग लावण्यात आले आहेत .त्यामुळे शहर विद्रुप झाला आहे. चौका- चौकात अनधिकृत होर्डिंग्ज वाढले आहेत आणि यातूनच आता होर्डिंग वॉर सुरू होण्याची लक्षणे दिसत आहेत.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version