Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!
    Breaking News

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    EdTvBy EdTvJune 7, 2025Updated:June 7, 2025No Comments2 Mins Read386 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना-” आमच्या पक्षाचे आम्ही बघू,तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा” अशा स्पष्ट शब्दात सडेतोड उत्तर दिलं आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना. मागील आठवड्यामध्ये जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेतली होती.  या पत्रकार परिषदेमध्ये धुळे येथे विश्रामगृहात सापडलेल्या रोख रकमे संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना का आंदोलन करत नाही? ते झोपले आहेत का? असा प्रश्न केला होता. या प्रश्नाचे उत्तर आज श्री. दानवे यांनी दिले आहे. दरम्यान जालिंदर सुपेकर हे भ्रष्टाचारी पोलीस अधिकारी आहेत ते काही आत्ता हगवणे प्रकरणामुळे समोर आलेले नाहीत तर त्यांच्यावर यापूर्वी देखील अनेक वेळा असे आरोप झाले आहेत शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ही श्री. दानवे यांनी यावेळी केली.

    विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने आश्वासनांचा पाऊस पाडला होता या आश्वासनांची पूर्तता अद्याप पर्यंत झालेली नाही. त्यामुळे या सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने” क्या हुआ तेरा वादा हे “अभियान सुरू करण्यात आले आहे. याच अभियानाचा भाग म्हणून आज जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या बैठका आहेत. त्याचाच एक भाग आज सकाळी आठ वाजता पहिल्या टप्प्यात बदनापूर तालुक्यात झाला. बदनापूर तालुक्याचे शिवसेनाप्रमुख जयप्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बदनापूर तालुक्यातील गेवराई येथे आज अभियानासाठी श्री. दानवे हे आले होते. यावेळी गावातील बहुतांश ग्रामस्थ उपस्थित होते. सरकारने दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने पूर्ण झाली आणि किती बाकी आहेत ?याचा आढावा दानवे यांनी घेतला आणि  अशी चर्चा केली. यावेळी तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण ,भगवान कदम ,भानुदास घुगे नाना यांची उपस्थिती होती.

                 FOLLOW US
    https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
    https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
    follow this link to join whatsApp group
    https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa

    दिलीप पोहनेरकर –९४२२२१९१७२

    #विरोधी पक्षनेता# अंबादास दानवे# माजी आमदार कैलास गोरंट्याल# उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना# क्या हुआ तेरा वादा#shivsena#उबाठा#jalna #जालना#political#ed #congress#
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleबकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात
    Next Article आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    June 7, 2025

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    June 6, 2025

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    June 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20253,875 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,173 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025721 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025519 Views
    Don't Miss
    Breaking News June 7, 2025

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे…

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.