जालना- शिक्षणाची सुरुवातच वर्णमाला म्हणजेच बाराखडी पासून सुरू होते. पूर्वी बाराखडी म्हटले की त्यापुढे त्या शब्दापासून सुरू होणारे अक्षर यायचं,जस आ..आ.आईचं ,ब..ब..बदकाचं आणि साहजिकच भ..भ.. म्हटले की भ भटचीचं हेच शिकवले जायचं परंतु आता हे भ..भ.. भटजींच  तर आहेच परंतु  भाऊचं  भ असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. किमान जालना जिल्हा पुरत तरी भ भ भाऊच असं समीकरण व्हायला लागला आहे .शिक्षण क्षेत्रात गेल्या 38 वर्षांपासून कार्यरत असलेले भाऊ म्हणजे आर. आर. जोशी.

एक साधारण शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतानाच चळवळीत उतरला आणि शिक्षक संघटनाच्या माध्यमातून चळवळ उभी केली. तालुका, जिल्हा, विभाग या पातळ्यावर काम केल्यानंतर आता” महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या राज्य महासचिव” पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भाऊ, आर. आर .म्हणून परिचित असलेल्या या शिक्षकाची जबाबदारी आता आणखीनच वाढली आहे. या वाढत्या जबाबदारीची जाणीव करून करून देणारी, समाजाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणारी, एवढेच नव्हे तर शिक्षण क्षेत्रातील बदलांबद्दल अपेक्षा व्यक्त करणारी शासनाचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या “भाऊंची” ही मुलाखत.

             FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
              *दिलीप पोहनेरकर      ९४२२२१९१७२

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version