जालना- मागील दोन वर्षाच्या रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण मंगळवार दिनांक 17 रोजी उत्साहाच्या वातावरणात पार पडले .या उत्सवात भर घातली ती जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनू पीएम यांनी मारलेल्या ठुमक्याने. तर बदनापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या घूमरने वन्स मोर मिळवला.
आदर्श ग्रामसेवक पुरस्काराच्या वितरणासोबतच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषदेत अतर्गत असलेल्या गीत गायन सादर करून उत्साह भरला.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172