Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » पे फोनद्वारे गंडा घालणाऱ्या जालन्याच्या भामट्याला मुद्देमालासह अटक
    जालना जिल्हा

    पे फोनद्वारे गंडा घालणाऱ्या जालन्याच्या भामट्याला मुद्देमालासह अटक

    edtvBy edtvSeptember 16, 2021Updated:September 16, 2021No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना-हरवलेल्या सिम कार्ड चा वापर करून पे फोन द्वारे नागरिकाला 3 लाख 34 हजार रुपयांना गंडा घालणाऱ्य जालन्यातील भामट्याला सायबर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक लाख 33 हजार रुपये हस्तगत केले आहेत.

    युपी मधील बिजनोर येथे राहणारे मनदीप सिंग राजवीर सिंग हे दिनांक 5 ऑगस्ट रोजी जालना येथील श्री गुरु गणेश मुथा हॉस्पिटल मध्ये दुरुस्तीच्या कामानिमित्त आले होते. दरम्यान शहरात प्रवास प्रवास करीत असताना त्यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल हरवला. या मोबाईल मध्ये असलेल्या सिम कार्ड  पे फोन ॲप च्या माध्यमातून एका अनोळखी व्यक्तीने तीन लाख 34 हजार490 रुपयांची उलाढाल केली. याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी हा गुन्हा सायबर सेलकडे वर्ग केला.  या विभागाने या प्रकरणाचा तपास लावला. मोबाईल मधील पे फोनच्या माध्यमातून जालना शहरातील संभाजीनगर भागात असलेल्या प्रियदर्शनी कॉलनीत राहणाऱ्या केतन शाम नवलखा याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आणि त्यानुसार पोलिसांनी दिनांक 8 सप्टेंबरला केतन नवलखा ला अटक केली. आणि त्याच्याकडून या प्रकरणाचे धागेदोरे उकलुन घेतले आणि त्यावरून केतनने महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव तर मध्यप्रदेश मधील इंदोर, खंडवा ,बुऱ्हाणपूर, खरगोन, या ठिकाणी ही रक्कम पाठविली होती. पोलिसांनी संबंधित ठिकाणापर्यंत पोहोचून हडप केलेल्या तीन लाख 34 हजार 490 रुपयांपैकी एक लाख 33 हजार 80 रुपये परत मिळविण्यात यश आले मिळविले आहे . सायबर शाखेचे प्रभारी गुणाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील, पोलीस उपनिरीक्षक दराडे, शिवाजी देशमुख, सुधीर गायकवाड,अंबादास साबळे, लक्ष्मीकांत आडेप, रईस शेख, यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी संगीता चव्हाण ,रेखा घुगे ,आदींनी हा तपास लावण्यासाठी प्रयत्न केले.

    -दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

    edtv jalna police saybar police
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleजिल्हा न्यायालयांना रिट चे अधिकार द्यावेत
    Next Article वंदनिय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराला मुहूर्त मिळेना
    edtv

    Related Posts

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    June 7, 2025

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    June 6, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,008 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,175 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025721 Views

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025529 Views
    Don't Miss
    Breaking News June 7, 2025

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे…

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.