Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    भ..भ..”भाऊचा” शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या

    “त्या” अबतक 26 पैकी 10 कर्मचारी निलंबित; 35 कोटींचा आहे पिक विमा घोटाळा

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » “रस्ते अपघातातील मृतांच्या जागतिक स्मृती दिन; परिवहन कार्यालयाच्या वतीने फेरी काढून जनजागृती
    Jalna District

    “रस्ते अपघातातील मृतांच्या जागतिक स्मृती दिन; परिवहन कार्यालयाच्या वतीने फेरी काढून जनजागृती

    EdTvBy EdTvNovember 23, 2022No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- वाहनांच्या अपघातामध्ये मृत पावलेल्यांचे स्मरण म्हणून दिनांक 20 नोव्हेंबर हा जागतिक स्मृतिदिन म्हणून पाळल्या जातो, या दिनाच्या निमित्ताने मृतांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये श्रद्धांजली अर्पण करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने एक फेरी काढण्यात आली आणि भविष्यात अशी दुर्घटना घडू नये अपघात होऊ नयेत म्हणून जनजागृती करण्यात आली.रस्तेअपघात मृतांचे स्मरण ‘हेल्मेट सीट बेल्ट रस्ता सुरक्षा रॅली’ घेऊन करण्यात आले.

    या रॅलीचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस, एसटी महामंडळ, ड्रायव्हिंग स्कूल, स्कूल बस संघटना, वाहतूक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.रॅलीचा समारोप जिल्ह्यातील रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या अनुभव कथनाने झाला. यावेळी लक्ष्मण तुकाराम मदन यांनी त्यांच्या मुलाचा मृत्यू हा दुचाकी अपघातात हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे सांगितले.”आमच्या कुटुंबियास ठेच लागली, यातून आपण शहाणे व्हा ” संपूर्ण रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करा असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला.


    परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी लिहिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील रस्ते अपघातात मृत्यूमध्ये घट घडवून आणण्यासाठी जालना जिल्ह्यात “सुरक्षित रस्ते, समृद्ध जालना ” हा कार्यक्रम जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने निश्चित केल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  विजय काठोळे यांनी सांगितले.
    आपल्या जिल्ह्यातील रस्ते अपघातांतील मृत्यू हे प्रामुख्याने दुचाकी चालकांचे असून ते मुख्यत्वे जालना-अंबड-वडीगोद्री-शहागड या रस्त्यावर होत असून त्यात घट घडवण्यासाठी या मार्गावर दुचकी चालकांकडून रस्त्याच्या डाव्या बाजूचा वापर, हेल्मेटचा वापर, दुचाकींना दोन्ही आरसे असणे, मोबाईल न वापरणे या प्रमुख गोष्टींबाबत सुरुवातीस जागृती करून नंतर कारवाई करण्यात येणार आहे, असे श्री  काठोळे यांनी सांगितले.
    कार्यक्रमास सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री काळे, पोलीस विभागाचे श्री. जाधव, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री .नेहुल, श्री नाईक, श्री लांडगे, श्री माने, सर्व ड्रायव्हिंग स्कूल , स्कूल बस प्रतिनिधी बिरायतकर, वाहतूक संघटना श्री हजबे व इतर , सर्व मोटर वाहन निरीक्षक, सहायक मोटर वाहन निरीक्षक यांची उपस्थिती होती.”रस्ता सुरक्षा शपथ ” घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

    दिलीप पोहनेरकर
    9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    Arto police पोलीस Rto sigma st उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleवा रे पठया! स्वतःसह इतर दोघांसाठीही घेतली लाच
    Next Article सर्व सोयींनी युक्त असलेल्या सटवाई तांड्याला तहसीलदारांची अतिक्रमण हटावची नोटीस
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    June 16, 2025

    भ..भ..”भाऊचा” शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या

    June 15, 2025

    “त्या” अबतक 26 पैकी 10 कर्मचारी निलंबित; 35 कोटींचा आहे पिक विमा घोटाळा

    June 13, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,034 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,179 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025780 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025724 Views
    Don't Miss
    Breaking News June 16, 2025

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    जालना – विविध प्रकारचे प्रकल्प हाताळायला दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा विकास होतो. परंतु क्षमतेपेक्षा जास्त मोठा प्रकल्पाचे…

    भ..भ..”भाऊचा” शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या

    “त्या” अबतक 26 पैकी 10 कर्मचारी निलंबित; 35 कोटींचा आहे पिक विमा घोटाळा

    उघड्या डीपी ने घेतले तीन गाईंचे प्राण

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    भ..भ..”भाऊचा” शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या

    “त्या” अबतक 26 पैकी 10 कर्मचारी निलंबित; 35 कोटींचा आहे पिक विमा घोटाळा

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.