Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    ….आता पूर्णवादी नागरिक बँकेला गंडा.

    बुरखा घालायला लावून विद्यार्थिनीवर बलात्कार? नाशिक ,परतवाड्याची पुनरावृत्ती

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » DHO च्या खुर्चीकडे अधिकारी का फिरवीत आहेत पाठ?
    Jalna District

    DHO च्या खुर्चीकडे अधिकारी का फिरवीत आहेत पाठ?

    EdTvBy EdTv22/05/2023Updated:22/05/2023No Comments2 Mins Read3 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- आघाडी सरकारचे सत्तांतर झाल्यानंतर जालना जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खदगावकर यांच्यावर बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी गंडांतर आणले, आणि डॉ. खतगावकर निलंबित झाले. त्याच्यानंतर जालन्याचा जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार इतरांकडे सोपविण्यात आला आणि दरम्यानच्याच काळात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही बदलले. आणि सर्व कार्यक्रम नवा गडी नवा राज प्रमाणे सुरू झाले.

    जिल्हा एकात्मिक महिला व बालविकास संगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांची या पदावर प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून वर्णी लागली आणि जिल्ह्याचा कारभार पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाला. एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी सांभाळत असताना किरकोळ गोष्टींमुळे वरिष्ठांची मर्जी सांभाळणे शक्य होत नाही त्यामुळेच की काय? सध्या जालना जिल्हा परिषद आरोग्य विभागात वर्ग एक श्रेणीचे तीन अधिकारी असताना देखील जिल्हा आरोग्य अधिकारी हे पद श्रेणी दोनच्या अधिकाऱ्याकडे देणे भाग पडले असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. कदाचित एखाद्या अधिकाऱ्याच्या सन्मानाला ठेच पोहोचल्यामुळेच हा सर्व प्रकार सुरू असल्याचे समजते.

    डॉ. खतगावकर यांचे निलंबन झाल्यानंतर जिल्हा एकात्मिक महिला व बालसंगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा इराणी , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन मस्के या तिघांची या पदावर वर्णी लागण्याची क्षमता होती, परंतु पद एक असल्यामुळे डॉ. भुसारे यांची वर्णी लागली. दरम्यानच्या काळात आरोग्य उपसंचालकांच्या बैठकीदरम्यान काही विषयांवर चर्चा होत असताना अधिकाऱ्यांमध्ये मतभेद झाले असल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यातूनच डॉ. जयश्री भुसारे यांनी हा पदभार सोडला असल्याचे समजते. त्यासोबतच डॉ. सलमा इराणी आणि डॉ. गजानन म्हस्के यांनी देखील या पदामध्ये जास्त रस न दाखविल्यामुळे जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. परशुराम नादरवाड यांच्याकडे सध्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे .खरे तर हे पद श्रेणी एकचे आहे मात्र तीन अधिकारी असताना देखील श्रेणी दोनच्या अधिकाऱ्याकडे हा पदभार का द्यावा लागला? याविषयी जिल्हा परिषद वर्तुळात तर्क वितर्क सुरू आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी हे पद शासनाकडून भरल्या जाते आणि त्यांची अधिकृत नियुक्ती केल्यानंतर अधिकारांमध्ये फरक पडतो जरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत हे पद असले तरी निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये आरोग्य अधिकारी सक्षमपणे निर्णय घेऊ शकतात. प्रभारी पदांमध्ये प्रत्येक गोष्टीवर वरिष्ठांच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागते. कदाचित आता या प्रकारामुळे वरील तीन पैकी कोणतेही अधिकारी आरोग्य संचालनालयाकडून अधिकृतपणे नियुक्ती आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.  तसे झाल्यास हे पद कोणाला द्यायचे किंवा या खुर्चीवर कोणाला बसवायचे याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नसतो.

    दिलीप पोहनेरकर,9422219172
    ,www.edtvjalna.com,you tube edtv jalna

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    CEO जिल्हा आरोग्य अधिकारी dho jalna zp jalna zp ceo zp ceo
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleबटूंचे फक्त उपनयनच नव्हे तर त्यांना संस्कारक्षम बनविणार-संतोष दाणी
    Next Article पूर्वजांच्या सत्कर्मामुळेचआपला भारतात जन्म-नीता देवी
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    29/04/2026

    ….आता पूर्णवादी नागरिक बँकेला गंडा.

    23/04/2026

    बुरखा घालायला लावून विद्यार्थिनीवर बलात्कार? नाशिक ,परतवाड्याची पुनरावृत्ती

    17/04/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,099 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,113 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,361 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    24/07/20251,343 Views
    Don't Miss
    Breaking News 29/04/2026

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    जालना- अवघ्या दोन वर्षांपूर्वी सुरु झालेला जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये…

    ….आता पूर्णवादी नागरिक बँकेला गंडा.

    बुरखा घालायला लावून विद्यार्थिनीवर बलात्कार? नाशिक ,परतवाड्याची पुनरावृत्ती

    ABVP ही कुत्र्यांची संघटना! JES महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे खळबळ जनक वक्तव्य

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    ….आता पूर्णवादी नागरिक बँकेला गंडा.

    बुरखा घालायला लावून विद्यार्थिनीवर बलात्कार? नाशिक ,परतवाड्याची पुनरावृत्ती

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.