जालना -आजच्या दिवसभराच्या घडामोडीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार जेव्हा केव्हा होईल तेव्हा तो कार्यक्रम ईडीच्या कार्यालयात घ्यावा अशी उपरोधिक टीका जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. कधीकाळी गाजलेल्या मुझको भी तो लिफ्ट करा दे या गाण्याची आपण देखील त्यांनी करून दिली. दरम्यान या सर्व घटनाक्रमाचा फटका भारतीय जनता पक्षाला बसेल असे व कितीही त्यांनी व्यक्त केले आहे.

Edtv News प्रतिक्रिया देताना त्यांनी सध्या पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीबद्दलही भाष्य केले. कृषी मंत्राने पी. ए. च्या मार्फत विदर्भामध्ये पैसे गोळा केल्याचा आरोप आमदार गोरंट्याल यांनी करून या कृषी मंत्राचे नाव सुलतान असं ठेवलं पाहिजे असेही ते म्हणाले.

अधिक बातम्या पहाण्यासाठी https://edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version